Vasant more on ajit pawara offer : मनसेतील नाराजीवर वसंत मोरे स्पष्टच बोलले... | sakal
2022-12-05 21
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे नेते वसंत मोरे यांना राष्ट्रवादी पक्षात येण्याच्या खुल्या ऑफरवर मोरे यांनी स्वतः खुलासा केला. पक्षातील अंतर्गत कुरघोडीमुळे मनसेच्या नेत्यांवरच वसंत मोरे यांनी निशाणा साधला आहे.